Vithu ghavla is a marathi official song released on 11 January 2022 presented by jigar marathi and offbeat production.
Lyrics of vithu dhavla is given by shubham Dhadve.
गालामंधी हसल मनामंधी बसलं पिरतीच वार आज उरामंदी सुटलं, भाबड हे रुपडं जीवापाड जपलं तुझ्या इश्काच याड काळीजात रुतलं
जीव खुळ टांगला तुझ्यामंदी बांधला
तुझ्या माझ्या पिरतीचा हा खेळ आज रंगला नाद लागला र तुझा नाद लागला संग तुझ्या नांदताना विठू घाव
नाद लागला र तुझा नाद लागला संग तुझ्या नांदताना विठू घावला
आ आ आ.. विठ्ठला..
फुलामंदी फुल आज गुंफुन म्या साजणी बांधलीया पिरमाची माळ ग मन झालं भाबडं ग रूप तुझ सावळ पाहताना सरतीया येळ ग,
चांद उलटून गेली रात परतून आली आज रातीला चांद तुझ्यामंदी दंगला
हे नाद लागला ग तुझा नाद लागला तुझ्याविना अधुरा हा विठू सावळा, हे नाद लागला ग तुझा नाद लागला तुझ्याविना अधुरा हा विठू सावळा,
तुझ्यामंदी राया मला पंढरी ही दिस तूच माझा विठू तुझ्याविना जगू कस ओ..
तुझ्यामंदी राया मला पंढरी ही दिस तूच माझा विठू तुझ्याविना जगू कस
पिरमान तुज्या माझ आभाळ भरलं सुद नाय कसली ना भान र उरल, दे सुखाचं आंदणं मी तुझी रुखुमाय राजा कानडा तू माझा जीव तुझ्या पाय
नाद लागला र तुझा नाद लागला संग तुझ्या नांदताना विठू घावला
हे नाद लागला ग तुझा नाद लागला संग तुझ्या नांदताना विठू घावला
संग तुझ्या नांदताना विठू घावला
संग तुझ्या नांदताना विठू घावला
Audio Credits :
Composer: Kabeer Shakya
Singers: Saurabh Salunke
& Vaishali Madhe
Lyrics – Shubham Dhadve
Music Arranger: Abhijeet Gadwe, Rishabh Sathe
Rhythm Player: Nagesh Bhosekar, Omkar Ingawale
Flute Nikhil Honkalas
Recorded at Kabeera Studio (Mumbai), Dawn
Studio, Pune, Spineleaf studios (Siddesh Kulkarni)