Man Udhan Varyache Lyrics

मन उधाण वाऱ्याचे : गाण्याचे बोल गीत : शंकर महादेवन यांनी गायले आहे आणि अजय अतुल यांनी संगीत दिले आहे तर या गाण्याचे बोल गुरू ठाकूर यांनी तयार केले आहेत. हे गाणे केदार शिंदे दिग्दर्शित अग्ग बाई अरेच्चा या मराठी चित्रपटातील आहे. सागरिका म्युझिक – मराठीवर लेबलवर सादर मन उधाण वाऱ्याचे गाण्याचे बोल | Man … Read more